सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

लक्ष्मी विलास येथे यंदा उत्साह नाही; अजित पवारांच्या निधनामुळे श्रीमंत रामराजेंचा वाढदिवस साजरा होणार नाही

On: March 18, 2026 9:03 AM
Follow Us:


फलटण : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य Ramraje Naik Nimbalkar यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी तिथीनुसार Ramraje Naik Nimbalkar यांचा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा 19 मार्च रोजी Gudi Padwa  फलटण तालुक्यात दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यांच्या ‘लक्ष्मी विलास’ या निवासस्थानी तालुकाभरातून हजारो नागरिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहत असतात.
मात्र यावर्षी Ajit Pawar यांच्या आकस्मिक निधनामुळे Ramraje Naik Nimbalkar यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे कार्यकर्ते व हितचिंतकांना आवाहन केले आहे की, कोणतेही वाढदिवसाचे कार्यक्रम, शुभेच्छा फलक किंवा सत्कार आयोजित करू नयेत.
Ajit Pawar आणि Ramraje Naik Nimbalkar यांचे अनेक वर्षांचे निकटचे राजकीय व वैयक्तिक संबंध होते.

हे ही वाचा  पालकमंत्री शंभूराज देसाईंसोबत सह्याद्री कदम; उपाध्यक्षपदाची शक्यता!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!